Surprise Me!

Satara Rain koyna River :कोयना नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे : Balasaheb Patil | alert|Sakal Media

2021-07-22 590 Dailymotion

Satara Rain koyna River :कोयना नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे : Balasaheb Patil | alert|Sakal Media<br />Satara : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस Rain पडत आहे. आज कोयना धरणात ( Koyna Dam)72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पडत असलेल्या पावसामुळे Rain धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे. उद्या 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणातून 10 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. तरी कोयना नदीकाठच्या नागरिकांनी न घाबरता सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. (Guardian Minister Balasaheb Patil appealed to Villages along the Koyna river)<br />#Satara #BalasahebPatil #GuardianMinister #KoynaRiver #alert #Rain #MaharashtraRain

Buy Now on CodeCanyon